Skip to main content

India - भारत - महाराष्ट्र

Our fieldwork in India has come to a close. If you have experienced problems using streets as a pedestrian anywhere in India, we would still love to hear from you – especially if you have tried to challenge or change things using law or politics. Please fill in our Global Online Survey of Pedestrian Exclusion.

 

Hindi / हिंदी (Delhi)


समावेशी सर्वसार्वजनिक स्थान अनुसंधान परियोजना

हम आपकी कहानी सुनना चाहते हैं!!

यह शोध परियोजना दुनिया भर के दस शहरों में सार्वजनिक स्थानों और सड़कों पर असमान पहुंच के कारण होने वाली समस्याओं की जांच करती है हमने जिन शहरों को चुना है उनमें से एक दिल्लीभारत है 

हम चाहते हैं: 

  • उन तरीकों की समीक्षा करना जो शहरों और दुनिया भर में सार्वजनिक स्थानों और सड़कों तक पहुंच को कवर करते हैं| 
  • यह समझना की कैसे सरकारे असमान पहुंच की समस्या के प्रतिक्रिया करती हैँ | 
  • दिल्ली शहर की दुर्गम गलियों और सार्वजनिक स्थानों में व्यक्तिगत अनुभवों के बारे में समझना चाहते हैं| 
  • उन कारणों के बारे में जानना चाहते हैं जिनके कारण आपने सड़क पहुंच संबंधी समस्याओं को रिपोर्ट किआ है या नहीं किआ है तथा 
  • अच्छी प्रथाओं पर आपके विचारों के बारे में और पहुंच में सुधार करने के तरीके के बारे में आपसे बात करना चाहते हैं 

पहुंच को क्या सीमित कर सकता है? 

  • कोविद के कारण शारीरिक अथवा व्यक्तिगत दूरी के नियम 
  • सड़कों के बीच में फेरीवाले और पेडलर 
  • सड़कों के गड्ढे 
  • इलेक्ट्रिक स्कूटरबाइकसाइलेंट कार 
  • भ्रमित करने वाला या खतरनाक क्रॉसवॉक  
  • रुकावटें और छोटी अनियंत्रित शाखाएं  
  • फिसलने और ट्रिपिंग के खतरे  
  • वे स्थान जिन्हें वाहनों के साथ साझा किया जाना है  
  • पैदल चलने वाले जो अपने फोन को देखते हैं 
  • खराब संकेत चिन्हप्रकाश व्यवस्थाशोरधुआँ   
  • सड़क निर्माण, 
  • और भी बहुत कुछ| 

हम किसका इंटरव्यू करना चाहते हैं 

हम किसी भी पैदल चलने वालों से बात करना चाहते हैंजो दिल्ली में कुछ सड़कों या फुटपाथों को दुर्गम या उपयोग में मुश्किल पाते हैं हम फोन या ऑनलाइन द्वारा एक इंटरव्यू सेटअप कर सकते हैं  

आप हमे निम्नलिखित किसी पर भी संपर्क कर सकते है: 

  • ईमेल: Garima.leedsproject@ilslaw.in 
  • टेलीफोन: (+91) 837 601 9370
  • ऑनलाइन: https://leeds.onlinesurveys.ac.uk/ips_india-hindi
  • पता: प्रधानाचार्य, आईएलएस लॉ कॉलेज, लॉ कॉलेज रोड (चिपलुंकर रोड), पुणे 411004, महाराष्ट्र राज्य, भारत।

 

Marathi / मराठी (Pune) 


आम्हाला तुमची कहाणी इन्कलुसिव्ह पब्लिक स्पेस उपक्रमासाठी जाणून घ्यायची आहे

इन्कलुसिव्ह पब्लिक स्पेस उपक्रमाबद्दल:

सार्वजनिक जागांचा वापर सर्वांना सहजपणे करता यावा यासाठी हा उपक्रम आहे. ह्या संशोधनकार्यामार्फत आम्ही जगातील १० शहरांमधील पादचारी मार्ग वापराच्या असमान संधींमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा तपास करीत आहोत.    ह्यातील एक शहर म्हणजे पुणे, महाराष्ट्र.

  • पादचारी मार्ग सर्वांना सुलभतेने वापरता यावेत या करता इतर देशांत कोणते कायदे आहेत का, हे पाहणे आणि त्यांचा अभ्यास करणे;
  • पादचारी मार्ग वयस्कर किंवा अपंग व्यक्तींना सर्वसाधारण लोकांप्रमाणे वापरता येत नाहीत, यावर शासनाचे काय म्हणणे आहे हे जाणून घेणे ;
  • पुण्यातील रस्त्यानं पादचारी मार्ग नसण्याबद्दल तक्रार केली असेल किंवा तक्रार करणे टाळले असेल तर तो अनुभव;
  • जास्तीतजास्त रस्त्यांना पादचारी मार्ग असले पाहिजेत आणि ते वयस्कर आणि अपंग व्यक्तींना वापरण्यायोग्य असले पाहिजेत, यावर तुम्ही काय बोलाल;
  • पादचारी मार्गाची उपलब्धता सुधारण्याबद्दलचे तुमचे विचार जाणून घेणे.

पादचारी मार्ग वापरण्यात अडथळे कोणते आहेत?

  • सोशल डिस्टंसिन्ग
  • आवाज न करणाऱ्या मोटारी
  • धोकादायक चौक
  • अडथळे आणि खाली झुकलेल्या झाडांच्या फांद्या
  • घसरून पडण्याची शक्यता असलेला मार्ग
  • पादचारी मार्गाचा वाहतूकीसाठी आणि वाहने पार्क करण्यासाठी होणारा वापर
  • चालताना फोनमध्ये बघत चालणारे पादचारी
  • अस्पष्ट मार्गदर्शक, फलक, प्रकाश योजना तसेच गोंगाट आणि धूर
  • रस्त्याचे बांधकाम/ दुरुस्ती/ खणलेले रस्ते इ.
  • आणि बरच काही!!!

आम्हाला कोणाच्या मुलाखती घ्यायच्या आहेत?

आम्हाला अशा पादचाऱ्यांशी बोलायचे आहे की ज्यांना पादचारी मार्गाचा वापर करणे गैरसोयीचे वाटते. आम्ही तुमची मुलाखत दूरध्वनीने किंवा online पद्धतीने घेऊ शकतो. तुम्ही आमच्याशी खालील प्रमाणे संपर्क करू शकता: